१ इतिहास 2:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 शेशानास पुत्र नव्हते; कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक मिसरी चाकर होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक इजिप्त येथील सेवक होता. Viz kapitola |