Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 2:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 नंतर हेस्रोन हा गिलादाचा बाप माखीर ह्याच्या कन्येपाशी गेला; तो साठ वर्षांचा असता त्याने तिच्याशी लग्न केले व तिच्या पोटी त्याला सगूब झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 नंतर हेस्रोन साठ वर्षांचा असता त्याने गिलआदाचा पिता माखीरच्या कन्येशी विवाह केला व तिच्याशी केलेल्या प्रीतीसंबंधाने त्यास सगूब हा झाला.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 2:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy