१ इतिहास 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 रामास अम्मीनादाब झाला आणि अम्मीनादाबास यहूदा वंशाचा सरदार नहशोन हा झाला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 रामास अम्मीनादाब झाला, आणि अम्मीनादाबास यहूदाह वंशाचा सरदार नहशोन हा झाला. Viz kapitola |