१ इतिहास 19:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून वेशीनजीक व्यूह रचला; जे राजे आले होते ते मैदानात एकीकडे उभे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अम्मोनी लोक बाहेर पडले व लढाईसाठी त्यांनी नगराच्या वेशीजवळ मांडणी केली. आलेले राजे मैदानात एकीकडे उभे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगराच्या दरवाजाजवळ येऊन थांबले, युद्ध करण्यासाठी आलेले राजे एकीकडे मोकळ्या प्रदेशात एकटेच होते. Viz kapitola |