Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 19:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा दाविदाने मनात आणले की, “हानूनाचा बाप नाहाश ह्याने आपल्यावर दया केली तशीच आपण त्याच्या पुत्रावर करावी,” म्हणून दाविदाने त्याच्या बापाच्या मृत्यूबद्दल त्याचे समाधान करण्यासाठी जासूद पाठवले. हानूनाचे समाधान करायला दाविदाचे सेवक अम्मोनी लोकांच्या देशात आले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 दावीदाने म्हणाला, “नाहाशाचा पुत्र हानून याच्यावर मी दया करीन. कारण त्याच्या पित्याने माझ्यावर दया केली होती.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनेसाठी आपले दूत अम्मोनी लोकांच्या देशी पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 दावीदाने विचार केला, “हानूनचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले. जेव्हा दावीदाचे राजदूत अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले,

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 19:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy