१ इतिहास 18:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दाविदाने हदरेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोवू ह्याच्या कानावर गेले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, Viz kapitola |