१ इतिहास 17:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 नाथान दाविदाला म्हणाला, “तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा नाथान दावीदास म्हणाला, “जा, तुझ्या मनात जे आहे ते कर, कारण देव तुझ्याबरोबर आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 नाथानाने दावीदाला उत्तर दिले, “आपल्या मनात जे काही आहे त्यानुसार करा, कारण परमेश्वर आपल्याबरोबर आहेत.” Viz kapitola |