१ इतिहास 16:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 म्हणजे वनांतील झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील; कारण पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 वनातील सर्व झाडे गुणगान करो, आनंदाने याहवेहची स्तुती करा, कारण ते पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहेत. Viz kapitola |