१ इतिहास 16:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला व त्यांनी देवापुढे होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यांनी देवाचा कोश दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्यांनी देवाचा कोश आणला आणि दावीदाने त्यासाठी जो तंबू तयार केला होता त्या ठिकाणी तो ठेवला आणि परमेश्वरासमोर होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केली. Viz kapitola |