१ इतिहास 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वराने इस्राएलावरील आपले राज्य स्थिर केले आणि आपल्या इस्राएली प्रजेप्रीत्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली हे दाविदाच्या लक्षात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला इस्राएलावर राजा केले आहे हे दावीदाला समजले आणि इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने त्याचे राज्य उंचावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि दावीदाने जाणले की याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य खूप उंचावले आहे. Viz kapitola |