१ इतिहास 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि आपल्या देवाचा कोश आपल्याकडे परत आणावा, कारण शौलाच्या कारकिर्दीत आम्ही कोशाकडे जाऊन प्रश्न करीत नव्हतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आपल्या देवाचा कोश आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याचप्रमाणे आपण आपल्या परमेश्वराचा कोश परत आणू या. कारण शौल राजाच्या कारकिर्दीत आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते.” Viz kapitola |