१ इतिहास 12:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 गिबोनी इश्माया हा तिसांतला एक महावीर असून त्या तिसांवर नायक होता; आणि यिर्मया, यहजिएल, योहानान, गदेराचा योजाबाद, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गिबोन येथील इश्माया हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख. गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 इश्मायाह हा गिबोनी होता. हा तीस वीरांतील अत्यंत शूरवीर असून त्या तिसांवरील मुख्य होता. यिर्मयाह, यहजिएल, योहानान, गदेराथी योजाबाद, Viz kapitola |