१ इतिहास 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने नगराला चोहोकडून म्हणजे मिल्लोपासून सभोवार कोट बांधला आणि यवाबाने बाकीच्या नगराचा जीर्णोद्धार केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याने त्या नगराला चोहीकडून म्हणजे मिल्लोपासून ते सभोवार मजबूत कोट बांधला. नगराचा राहिलेला भाग यवाबाने मजबूत केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दावीदाने मिल्लोपासून गडाभोवतालच्या शहराच्या भागाचा विस्तार केला आणि योआबाने बाकी यरुशलेमची पुनर्बांधणी केली. Viz kapitola |