१ इतिहास 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दावीद त्या गडात राहू लागला म्हणून त्याचे नाव दावीदपूर पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याचे नाव दावीद नगर पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला, म्हणून त्याला दावीदाचे शहर असे नाव पडले. Viz kapitola |