१ इतिहास 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यबूस येथल्या रहिवाशांनी दाविदाला सांगितले की, “तू येथे येऊ नकोस.” तथापि दाविदाने सीयोन नावाचा गड सर केला; त्यालाच दावीदपूर म्हणतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यबूसचा रहिवासी दावीदाला म्हणाला, “तू येथे येणार नाहीस.” पण तरीही दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. हेच दावीदाचे नगर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तिथे राहणारे यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही.” तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे. Viz kapitola |