१ इतिहास 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 शौलाशीही लढाई फार निकराची झाली; तिरंदाजांनी त्याला गाठले व त्याच्यामुळे तो फार हैराण झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शौलाविरूद्ध त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्यास गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धऱ्यांनी त्याला गाठले व त्याला जखमी केले. Viz kapitola |