१ इतिहास 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा निकराने पाठलाग करून शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब व मलकीशुवा ह्यांचा वध केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा आवेशाने पाठलाग केला आणि त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले. Viz kapitola |