१ इतिहास 1:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 साम्ला मेल्यावर फरात नदीतीरीच्या रहोबोथ नावाच्या नगरातला शौल त्याच्या गादीवर बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 सामलाहच्या मृत्यूनंतर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातला शौल त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitola |