१ इतिहास 1:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 हूशाम मेल्यावर त्याच्या जागी बदादाचा पुत्र हदाद त्याच्या गादीवर बसला; ह्यानेच मवाब मैदानात मिद्यानाचा मोड केला; त्याची राजधानी अवीत शहर होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते. Viz kapitola |