तीता 3:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करून ज्या शाश्वत जीवनाची आपण आशा धरली आहे, ती प्राप्त करून घ्यावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून त्यांच्या कृपेमुळे आपणास नीतिमान ठरविण्यात यावे आणि त्यांनी दिलेल्या सार्वकालिक जीवनाच्या आशेनुसार आपण वारस व्हावे. Viz kapitola |