तीता 3:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 देवपित्याने हा पवित्र आत्मा आपल्या तारणाऱ्या येशू खिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांनी आपले तारणकर्ता येशू ख्रिस्ताद्वारे आपल्यावर विपुलतेने पवित्र आत्मा ओतला आहे, Viz kapitola |