तीता 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 टीका करता येणार नाही असे उचित शब्द वापर म्हणजे विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्यासाठी की, विरोध करणार्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दोष लावता येणार नाही अशा सद्भाषणाने युक्त तुझी शिकवण असावी; यासाठी की जे तुला विरोध करतील, त्यांना आपल्याविषयी वाईट बोलण्यास जागाच नसल्यामुळे लाज वाटावी. Viz kapitola |