तीता 2:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे; ती आपल्याला असे शिकवते की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कारण आता सर्वांना तारण देणारी परमेश्वराची कृपा प्रकट झाली आहे. Viz kapitola |