तीता 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीत ह्याला : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल, ह्याच्याकडूनः Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी आणि त्यांना भक्तीच्या मार्गावर नेणार्या सत्याच्या ज्ञानासाठी नेमलेला परमेश्वराचा दास व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून, Viz kapitola |