रोमकरांस 9:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कारण पुढे ह्याच सुमारास मी येईन, तेव्हा सारेला पुत्र होईल, ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण, “पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल,” ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण अशा रीतीने वचन दिले होते: “मी निश्चित वेळेत परत येईल, आणि साराहला एक पुत्र होईल.” Viz kapitola |