रोमकरांस 9:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ते इस्राएली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी वैभव, करारमदार, नियमशास्त्र, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हे इस्राएली लोक आहेत. त्यांनाच दत्तकपण, दैवी गौरव, करार, नियम, मंदिराची सेवा आणि अभिवचनेही दिली आहेत. Viz kapitola |