रोमकरांस 9:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तर आपण काय म्हणावे? देवाकडून अन्याय होतो काय? मुळीच नाही! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तर मग आपण काय म्हणावे? परमेश्वर अन्यायी आहे का? नक्कीच नाही. Viz kapitola |