रोमकरांस 9:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 म्हणून तिला सांगण्यात आले की, मोठा मुलगा धाकट्याची सेवा करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 म्हणून तिला सांगण्यात आले की, “वडील धाकट्याची सेवा करील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तिला सांगण्यात आले होते की, ‘मोठा धाकट्याची सेवा करील.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कृत्याने नव्हे तर पाचारण देणार्याने असे रिबेकाहला सांगितले होते, “मोठा लहान्याची सेवा करेल.” Viz kapitola |