रोमकरांस 9:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्याच्या साहाय्याने माझ्याबरोबर साक्ष देते की, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही; माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी ख्रिस्तामध्ये सत्य बोलतो, असत्य नाही, पवित्र आत्मा माझ्या विवेकबुद्धीला पुष्टी देतो. Viz kapitola |