रोमकरांस 8:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 देहाचा ध्यास म्हणजे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण दैहिक मन परमेश्वरविरोधी आहे; ते परमेश्वराच्या नियमाच्या अधीन होत नाही आणि कधीही होणार नाही. Viz kapitola |