रोमकरांस 8:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 उलटपक्षी, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत. Viz kapitola |