रोमकरांस 8:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परमेश्वराने ज्यांना निवडले आहे त्यांच्यावर आरोप करण्यास कोण धजेल? नीतिमान ठरविणारे ते परमेश्वरच आहेत. Viz kapitola |