रोमकरांस 7:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मला ठाऊक आहे की, माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण मी जाणतो की, माझ्यात, म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 माझ्या देहस्वभावा मध्ये काहीच चांगले वसत नाही. वास्तविक जे चांगले ते करण्याची मला इच्छा असते पण मला ते करता येत नाही. Viz kapitola |