रोमकरांस 6:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आपणास ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आपल्याला ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही; त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण आपण हे जाणतो की, मरण पावलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण आपल्याला ठाऊक आहे की, ख्रिस्त मरणातून उठविले गेले ते पुन्हा मरू शकत नाहीत; यापुढे त्यांच्यावर मरणाची सत्ता चालणार नाही. Viz kapitola |