रोमकरांस 6:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग काय? मग आपण नियमशास्त्राखाली नसून कृपेखाली आणले गेलो आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? कधीच नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तर मग काय? आपण नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेच्या अधीन आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? नक्कीच नाही! Viz kapitola |