रोमकरांस 6:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीत, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पापाने तुमच्यावर सत्ता चालविता कामा नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, पण कृपेखाली आणले गेला आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून येथून पुढे पाप तुम्हावर स्वामित्व चालविणार नाही. Viz kapitola |