रोमकरांस 6:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 म्हणून तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन होऊ नये ह्यासाठी पापाने तुमच्या मर्त्य शरीरावर राज्य करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही वाईट वासनांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून तुमच्या मर्त्य शरीरावर पापाची सत्ता गाजवू देऊ नका. Viz kapitola |