रोमकरांस 6:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आणि तो पापाला एकदाच मरण पावला असल्यामुळे मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालत नाही. आता तो जगतो, तो देवासाठी जगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांचे हे मरण पापासाठी एकदाच होते; पण आता जे जीवन ते जगतात, ते परमेश्वराकरिता जगतात. Viz kapitola |