रोमकरांस 5:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आपण दुर्बल असतानाच योग्य वेळी अधार्मिकांसाठी ख्रिस्त मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले. Viz kapitola |