रोमकरांस 4:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते असे : “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ‘ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “धन्य ते लोक, ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे. Viz kapitola |