रोमकरांस 4:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने दृढ होऊन त्याने देवाचा गौरव केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही; तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परमेश्वराच्या अभिवचनाबद्दल अब्राहाम कधीही अविश्वासाने डळमळला नाही, परंतु विश्वासामध्ये दृढ झाला आणि त्याने परमेश्वराला गौरव दिले. Viz kapitola |