रोमकरांस 3:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 बरे ते घडून यावे म्हणून आपण वाईट करू या, असे आपण का म्हणू नये? आम्ही असेच म्हणतो, असा कित्येक लोक आमच्यांवर निंदाजनक आरोप करतात. अशा लोकांना दोषी ठरविण्यात येईल व ते यथायोग्यच असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि बरे घडून यावे म्हणून आपण वाईट करू या, असे आपण का म्हणू नये? — आम्ही असेच म्हणतो असा कित्येक लोक आमच्यावर आळ घेतात — अशा लोकांची दंडाज्ञा यथान्याय आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि आपण चांगले घडावे म्हणून वाईट करू या असे का म्हणून नये? आम्ही असे सांगत असतो अशी आमची निंदा कित्येक लोक करत आहे, अशा लोकांची त्यांना यथान्याय शिक्षा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 किंवा, “चला आपण वाईट करू म्हणजे यामधून काही चांगले निष्पन्न होईल” आम्ही असेच म्हणालो, असा काहीजण आमच्यावर आरोप लावतात. त्यांची दंडाज्ञा तर योग्यच आहे! Viz kapitola |