Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 3:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्र रद्दबातल करतो काय? कधीच नाही! उलट आपण नियमशास्त्र उचलून धरतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही! उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न होवो. उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 आता आपण नियमशास्त्राला विश्वासाने निरुपयोगी करतो का? मुळीच नाही! उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 3:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy