Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 3:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व सुंता न झालेल्यांना तशाच विश्वासाद्वारे नीतिमान ठरवील, तर तो यहुदीतरांचाही देव आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवील तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 जर सुंता झालेल्यांस विश्वासाने आणि सुंता न झालेल्यांस विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरवील तो तोच एक देव आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 परमेश्वर एकच आहे, मग सुंता झालेले वा सुंता न झालेले, विश्वासाच्याद्वारे सर्वजण निरपराधी ठरतात.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 3:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy