रोमकरांस 3:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांच्या स्वाधीन करण्यात आली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सर्व बाबतींत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सर्वबाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सर्व बाबतीत आहे! सर्वात प्रथम यहूदीयांना परमेश्वराने आपले वचन सोपवून दिले होते. Viz kapitola |