रोमकरांस 3:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्यांचे घसे उघड्या कबरीसारखे आहेत, त्यांच्या जिभा ते फसवण्याकरता वापरतात. त्यांच्या ओठांखाली सापांचे विष आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 “त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे; त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “त्यांची मुखे उघड्या थडग्यासारखी आहेत” त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात. “नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते.” Viz kapitola |