रोमकरांस 3:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 सुज्ञ कोणी नाही, देवाचा शोध झटून घेणारा कोणी नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही. Viz kapitola |