रोमकरांस 3:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तर मग यहुदी असण्यात लाभ तो काय? अथवा सुंतेचे महत्त्व ते काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तर मग यहूदी असण्यात फायदा तो काय? अथवा सुंतेपासून झालेला लाभ तो कोणता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग यहूदी असण्यात फायदा तो काय? किंवा सुंताविधीकडून काय लाभ? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तर यहूदी असून फायदा काय, किंवा सुंतेला काही मोल आहे का? Viz kapitola |