Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 2:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर परमेश्वर त्या माणसाला सुंता झाल्यासारखा नाही का मानणार?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर त्याचे सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 जर ज्यांची सुंता झाली नाही ते नियमशास्त्राचे पालन करतात, तर त्यांची सुंता न होणे, हे सुंता झाल्यासारखे होणार नाही काय?

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 2:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy