रोमकरांस 2:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास, तर सुंतेचा उपयोग आहे खरा, परंतु जर तू नियमशास्त्राचे उ्रंघन करणारा असलास तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 कारण जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास तर सुंतेचा उपयोग आहे खरा; परंतु जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुंता खरोखर उपयोगी आहे; पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 नियम पाळत असाल तर सुंतेला काही मोल आहे; पण तुम्ही नियम पाळीत नसाल, तर सुंता न झाल्यासारखे आहात. Viz kapitola |